शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : एअर इंडियाच्या तिकिटांसाठी झुंबड, १५ तासांत २२ हजार तिकिटांची विक्री

अहिल्यानगर : लॉकडाऊननंतर शिर्डी विमानतळावर पहिले विमान दाखल; हैद्राबाद येथून आणले ४१ प्रवासी

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विमानातून पॉझिटीव्ह व्यक्तीचा प्रवास, सगळेच प्रवासी क्वारंटाईन

राष्ट्रीय : coronavirus: एअर इंडियाची १९ मे ते २ जूनदरम्यान विमानसेवा, अडकून पडलेल्यांना दिलासा

राष्ट्रीय : वंदे भारत मिशन : देशांतर्गत विमान प्रवासासाठी बुकिंग सुरू, पण अटी लागू; फक्त 'यांना'च मिळणार फायदा

राष्ट्रीय : CoronaVirus News : एअर इंडियाची देशांतर्गत विशेष विमान सेवा सुरू होणार

राष्ट्रीय : वंदे भारत मिशन: आतापर्यंत ६०३७ भारतीय मायदेशात परतले; १४८०० जणांना आणण्याची योजना

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले

राष्ट्रीय : CoronaVirus News : एअर इंडियाचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील मुख्यालय सील

मुंबई : एअर इंडिया : पाच वैमानिक व दोन तंत्रज कोरोना पॉझिटिव्ह