शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार

राष्ट्रीय : Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार

व्यापार : Coronavirus : एअर इंडिया, इंडिगोची कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात, कोरोनाचा परिणाम

मुंबई : Corona virus : ... 'त्या' भारतीयांचे 'एअरलिफ्ट' करा, शरद पवारांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र 

राष्ट्रीय : CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार

राष्ट्रीय : एअर इंडियाची संपूर्ण मालकी ‘एनआरआय’ना देण्यास मुभा

पुणे : पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणार

फिल्मी : ही अभिनेत्री भडकली एअर इंडियावर... म्हटली, पुन्हा एकदा तुम्ही तसेच वागलात...

व्यापार : ‘एअर इंडियाच्या विक्रीत आता अडचणी नाहीत’

अन्य क्रीडा : कॅरम : विकास, गिरीश, झहिद, निलम, मिताली यांची आगेकूच