शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : एअर इंडियाला ठोठावला ८० लाख रुपयांचा दंड

व्यापार : Air India ने केली मोठी चूक; आता द्यावा लागणार रु. 80 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण...

मुंबई : एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये ३५ टक्के सूट, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी मर्यादीत ऑफर

मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या

मुंबई : फेब्रुवारीत एक कोटी २६ लाख लोकांचा विमानप्रवास, गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ४.८ टक्के वाढ

व्यापार : एअर इंडियाकडून १८० कर्मचाऱ्यांना नारळ; स्वेच्छा निवृत्ती योजनेसाठी कर्मचारी उदासीन

मुंबई : हेरिटेज लूक पहायचा तर, दक्षिण मुंबईला भेट द्याच!

मुंबई : एअर इंडियाला ३० लाखांचा दंड- व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएची कारवाई

राष्ट्रीय : DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड; वयोवृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याचे प्रकरण भोवले

मुंबई : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत ४० टक्के वाढ होणार, एप्रिलपासून वाढीव फेऱ्यांचे नियोजन