लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायू प्रदूषण

वायू प्रदूषण

Air pollution, Latest Marathi News

वातावरणातील प्रदूषण ठरते ‘सीओपीडी’ला कारणीभूत - Marathi News | Environmental pollution causes 'COPD' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वातावरणातील प्रदूषण ठरते ‘सीओपीडी’ला कारणीभूत

फुप्फुसाचा आजार; धूम्रपान, ई-सिगारेटही घातक, वेळीच निदान करणे हे आव्हान असल्याचे तज्ज्ञांचे मत ...

धूलिकणांमुळे नवी मुंबईकर त्रस्त - Marathi News | Navi Mumbai suffers from dust | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धूलिकणांमुळे नवी मुंबईकर त्रस्त

स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबईमधील प्रदूषणामध्ये वाढ ...

नवी मुंबई, बीकेसी, माझगावची हवा दूषित - Marathi News | Air pollution of Navi Mumbai, BKC, Mazgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई, बीकेसी, माझगावची हवा दूषित

‘सफर’ची माहिती; मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढले ...

अतिनील किरणांच्या उपयोगाने बॅक्टेरियल संसर्ग टाळता येतो : बिल पाल्मर - Marathi News | Bacterial infections can be prevented by the use of ultraviolet rays: Bill Palmer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिनील किरणांच्या उपयोगाने बॅक्टेरियल संसर्ग टाळता येतो : बिल पाल्मर

अल्ट्राव्हॉयलेट किरणे ही तशी मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतात. ओझोनच्या स्तरामुळे त्या अतिनील किरणांपैकी ‘युव्ही-सी’चा (अल्ट्राव्हॉयलेट-सी अतिनील किरण) योग्य वापर केला तर बॅक्टेरियांची वाढ खुंटवून त्यामुळे संसर्ग टाळता येतो, अशी माहिती अमेरिकेतील एरो ...

Delhi Pollution : आपण यांना पाहिलत का?, प्रदूषणावर दिल्लीकर झाले 'गंभीर' - Marathi News | Delhi Missing posters of BJP MP and former cricketer Gautam Gambhir seen in ITO area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : आपण यांना पाहिलत का?, प्रदूषणावर दिल्लीकर झाले 'गंभीर'

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. ...

Delhi Pollution : प्रदूषणाचा विळखा! दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक - Marathi News | pollution in delhi ncr went above a very dangerous level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : प्रदूषणाचा विळखा! दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक

दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. ...

येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण! - Marathi News | Dust levels to increase in coming months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण!

दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याचे निरीक्षणही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे. ...

मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं - Marathi News | unique protest in varanasi against air pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं

वाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. ...