लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

कोल्हापुरातून बोइंग, जेट विमाने लवकरच झेपावणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Boeing, jet planes will fly from Kolhapur soon says Chief Minister Eknath Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून बोइंग, जेट विमाने लवकरच झेपावणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करू'  ...

पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा - Marathi News | Another airport to be set up in Pune, land acquisition soon; Fadnavis' announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उभारणार आणखी एक विमानतळ, लवकरच भूसंपादन; फडणवीसांची घोषणा

नवीन विमानतळ आणि कार्बो सेंटर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, यातून लाखो रोजगार निर्माण होतील असेही ते म्हणाले.  ...

राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण - Marathi News | guarantee of smooth air travel in the state said pm narendra modi lohgaon and kolhapur inaugurate new terminal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण

या नव्या टर्मिनलमुळे देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.  ...

अखेर लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे रविवारी उद्घाटन - Marathi News | The terminal of Lohgaon Airport was inaugurated on Sunday 10 March | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे रविवारी उद्घाटन

देशातील विविध विमानतळांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ऑनलाइन पद्धतीने रविवारी करणार आहेत. ...

अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात, ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक - Marathi News | Atal Setu-Airport sea route within sight | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात, ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक

सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला; ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक ...

वा रे बहाद्दर; पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी! विमानतळावर एकाला अटक - Marathi News | Trafficking marijuana from water pump One arrested at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वा रे बहाद्दर; पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी! विमानतळावर एकाला अटक

परदेशातून मालवाहतुकीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही संशयास्पद मालाची तपासणी केली असता, पाण्याच्या पंपामध्ये गांजा लपविल्याचे आढळून आले.  ...

पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी, विमानतळावर एकाला अटक - Marathi News | smuggling of ganja through water pump one arrested at airport in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी, विमानतळावर एकाला अटक

पाण्याच्या पंपाद्वारे गाजांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई विमानतळावरी कार्गो विभागात कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ...

मुंबई विमानतळावर पडकले १ कोटी ६० लाखांचे सोने - Marathi News | 1 crore 60 lakhs worth of gold seized at mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पडकले १ कोटी ६० लाखांचे सोने

आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आयफोन सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहेत. ...