शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : अजित डोवाल यांचं एक पाऊल अन् पाकिस्तानात उडाली खळबळ! पडद्यामागून नेमकं काय घडतंय? वाचा...

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेनंतर रशिया दौऱ्यावर भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल; पुतिन यांची घेतली भेट, चर्चा काय झाली?

राष्ट्रीय : Ajit Doval's Birthday: कव्वाली ऐकायला गेलेले, पाकिस्तानी गुप्तहेर कानात पुटपुटला; डोवालांचा तेव्हाच खेळ खल्लास झाला असता...

राष्ट्रीय : NIA Raid on PFI: रेडपूर्वी तयार करण्यात आली होती PFI ची 'क्राइम कुंडली', संपूर्ण रात्र कंट्रोल रूममध्येच होते अजित डोवाल

राष्ट्रीय : सर्जिकल स्ट्राइकसारखं सीक्रेट प्लानिंग, शाह-डोवाल यांचं 'मॉनिटरिंग'...अशी झाली PFI वर धडक कारवाई!

राष्ट्रीय : NIA Raid On PFI: PFI वर NIAची सर्वात मोठी कारवाई; 106 जणांना अटक, अमित शहा-अजित डोभालांची मीटिंग

राष्ट्रीय : दहशतवाद्यांच्या धमकीच्या पत्रावर गुलाम नबी आझाद म्हणाले, अल्लाह शप्पथ सांगतो, मी उभ्या आयुष्यात...

महाराष्ट्र : अजित डोवाल यांच्या मुंबईत गाठीभेटी; शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा, राज्यपालांचीही सल्लामसलत

मुंबई : Ajit Doval Mumbai Visit: मुंबईत घातपाताच्या धमक्या, भारताचे 'जेम्स बाँड' थेट मुंबईत; अजित डोवालांकडून भेटीगाठींचं सत्र!

राष्ट्रीय : एक चूक, १०० पानी रिपोर्ट अन् ३ कमांडो निलंबित; भारताचे 'जेम्स बॉन्ड' अजित डोवाल यांचं सुरक्षाकडं असं भेदलं...