शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट, अजित डोवालांवर जबाबदारी; भारताचा 'डबल' फायदा

आंतरराष्ट्रीय : अजित डोवाल यांचं एक पाऊल अन् पाकिस्तानात उडाली खळबळ! पडद्यामागून नेमकं काय घडतंय? वाचा...

राष्ट्रीय : सर्जिकल स्ट्राइकसारखं सीक्रेट प्लानिंग, शाह-डोवाल यांचं 'मॉनिटरिंग'...अशी झाली PFI वर धडक कारवाई!

राष्ट्रीय : एक चूक, १०० पानी रिपोर्ट अन् ३ कमांडो निलंबित; भारताचे 'जेम्स बॉन्ड' अजित डोवाल यांचं सुरक्षाकडं असं भेदलं...

राष्ट्रीय : देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की..., NSA अजित डोवालांनी रोखठोक सुनावलं!

राष्ट्रीय : Amit Shah, Ajit Doval: अमित शाह, अजित डोवालांचा प्लॅन लीक झाला; नक्षलवाद्यांनी दहशतवाद्यांसारख्या हालचाली सुरु केल्या...

राष्ट्रीय : अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

राष्ट्रीय : ...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

राष्ट्रीय : India China FaceOff: चीनला धक्का देण्याची तयारी; पंतप्रधान मोदी 'खास' माणसावर सोपवणार जबाबदारी?

आंतरराष्ट्रीय : मोदींनी दोन 'खास' माणसांना लडाखपासून दूर ठेवले अन् चीनचे टेन्शन वाढले