लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Gautam Adani had no interest in Dharavi project, Sharad Pawar claim, Uddhav Thackeray and Congress dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अदानींनी प्रयत्न केले, असा दावा मविआ नेत्यांकडून केला जात होता. मात्र त्यावर शरद पवारांनी खुलासा केला आहे.  ...

Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष - Marathi News | A look at the uncle-nephew fight in Baramati Maharashtra Assembly Election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Assembly Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याच्या लढतीकडे लक्ष

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : पावणेचार लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...

Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले... - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 High voltage election in Baramati ncp Ajit Pawar exercised his right to vote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार असा हाय व्होल्टेज सामना रंगत असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ...

आईचा राजकारणासाठी वापर होतोय; मला वाईट वाटतंय, अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवारांचे मत - Marathi News | Mother is being used for politics I feel sad says Ajit pawar brother Shriniwas Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईचा राजकारणासाठी वापर होतोय; मला वाईट वाटतंय, अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवारांचे मत

अजित पवारांप्रमाणे मी पण तिचाच मुलगा आहे, ते पत्र आईनेच लिहिले असावे का याबद्दल मी साशंक आहे ...

आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Srinivasa Pawar accused Ajit Pawar of stopping mother treatment and bringing her to Baramati when she was suffering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप

जे लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडेल, बारामती शरद पवारांची होती आणि त्यांचीच राहील असा विश्वास श्रीनिवास पवारांनी व्यक्त केला.  ...

'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - alleges that Money distribution by Yugendra Pawar in Baramati, Srinivas Pawar criticizes Ajit Pawar, investigation on Sharyu Motors found nothing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा

बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शरयु मोटर्स शोरूममध्ये तपासणी करण्यात आली.  ...

बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : police search operation in Yugendra Pawar's father's showroom in Baramati Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

Maharashtra Assembly Election 2024 : काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली. ...

खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार  - Marathi News | Trying to gain sympathy by making false allegations: Ajit Pawar  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

बारामतीकरांनी मला लोकसभेला जोरात झटका दिला, पाठीमागे मी एकटाच पडलो होतो, असे अजित पवार म्हणाले. ...