शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.

Read more

पुणे : दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार

संपादकीय : ताराबाई, तुम्ही आम्हाला समृद्ध केले!

पुणे : साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे 

पुणे : ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

वसई विरार : Francis Debreto: ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

पुणे : भारत सासणेंना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार; ‘समशेर आणि भुतबंगला’ या पुस्तकाची निवड

संपादकीय : उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस ही भूमिका कशी कळणार?

संपादकीय : वाचनीय लेख - चला, चला, ही ‘अशी’ संमेलने आता बासच करा!

जळगाव : सरकारने ठराव करावा, कुठेही गेलात तरी मराठीत बोला !

नागपूर : ९७व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे