शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.

Read more

नागपूर : ९७व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

पुणे : यंदाचे साहित्य संमेलन गैरसोयीचे असणार नाही! उषा तांबे यांनी दिली ग्वाही

पुणे : मोठी बातमी! अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे

जळगाव : साने गुरुजींच्या कर्मभूमीत रंगणार ९७ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन

पुणे : Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: यंदाचे ९७ वे साहित्य संमेलन अमळनेरला निश्चित

नागपूर : विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे

वर्धा : मायमराठी ज्ञानभाषेसोबतच आता व्यवहार भाषाही होईल - देवेंद्र फडणवीस 

वर्धा : तरुण पिढीसाठी साहित्य डिजिटल झाले पाहिजे - नितीन गडकरी

वर्धा : मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांचीच अडवणूक; उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची सूचनाच नव्हती!

वर्धा : दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा कब्जा - डॉ. अभय बंग