शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

लोकमत शेती : Sugarcane या जिल्ह्यात ऊस पिकाखालील क्षेत्र १६ हजार हेक्टरने वाढले

लोकमत शेती : Cashew Market या बाजारात काजू बियांच्या विक्रीतून ५० कोटींची उलाढाल

मुंबई : ७२ हजार प्रतितोळा, तरी १० टन सोन्याची ‘अक्षय्य’ खरेदी

महाराष्ट्र : भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 

फिल्मी : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी

लातुर : अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर साधला सुर्वणयाेग; सराफा, वाहन-रिअल इस्टेट बाजारात उलाढाल !

कोल्हापूर : Kolhapur: अक्षय्यतृतियेला अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा, मूळ मूर्तीला आंब्याची रास-video

नागपूर : अक्षय तृतियेला सोन्याला झळाळी

सखी : अक्षय्य तृतीया स्पेशल : पाहा स्वस्तात मस्त चांदीची मंगळसूत्र, रोज वापरासाठी लेटेस्ट फॅशनच्या सुंदर डिझाइन्स...

रायगड : अक्षय तृतीयेच्या खरेदीला मंदीचा क्षय