शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : Parshuram Jayanti 2022 : भगवान परशुराम यांनी आईचा वध नक्की कोणत्या कारणासाठी केला? क्षत्रियांवर त्यांचा राग का होता? वाचा!

सखी : Maharashtra Day : पहा १० ट्रेण्डी- ट्रॅडीशनल नेकलेस, परंपरा- नजाकत आणि आठवणींचा खजिना

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार दिलेल्या धातूची खरेदी ठरेल अधिक लाभदायक!

सखी : Low Cost Mangalsutra For Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला खरेदी करा डेली वेअर, कमी ग्रॅमचं मंगळसुत्र; या घ्या एकापेक्षा एक लेटेस्ट डिजाईन्स

सखी : अक्षय्य तृतीया: सोन्याच्या बांगड्यांच्या सुंदर डिझाइन्स, पारंपरिकेतला आधुनिक रुप.. पाहा फोटो

सखी : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीचा बेत? पाहा मंगळसूत्र आणि कानातल्यांचे सुंदर डिझाइन्स, पडाल प्रेमात

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : त्रेतायुगाचा प्रारंभ झाला तोही अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, त्यासंदर्भात दोन कथा!

भक्ती : Parshuram Jayanti 2022 : आदिलशहाच्या बेगमने परशुरामांचे मंदिर का बांधले? परशुरामांना कोकणचा देव का म्हणतात? वाचा!

भक्ती : Vrat And Festivals May 2022: अक्षय्य तृतीया, बुद्धपौर्णिमा ते शनैश्चर जयंती; ‘हे’ आहेत मे महिन्यातील प्रमुख सण-उत्सव, जाणून घ्या

भक्ती : Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शक्य नाही? लक्ष्मी मातेला आकर्षून घेण्यासाठी करा 'या' गोष्टी!