शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलिया भट-रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाला साउथमध्ये मिळतोय दमदार रिस्पॉन्स

फिल्मी : Brahmastra advance booking :  अन् बॉलिवूडच्या जीवात जीव आला...! ‘ब्रह्मास्त्र’ने रिलीजआधीच कमावले इतके कोटी!!

फिल्मी : Fact Check: आलिया भटने पाकिस्तानी पूरग्रस्तांना दिलं वचन? जाणून घ्या का ट्रेंड होतोय #आलिया_My_Foot

फिल्मी : आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’ आत्तापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी सिनेमा, बजेटचा आकडा वाचून चक्रावून जाल

फिल्मी : Brahmastra :  आरारारा रा खतरनाक!  79 वर्षांच्या ‘बिग बीं’ची जबरदस्त अ‍ॅक्शन, पाहा ‘ब्रह्मास्त्र’चा नवा टीझर 

सखी : गरोदरपणात हाय हिल्स घातल्याने आलिया भट झाली ट्रोल; गरोदरपणात ते योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात...

सखी : गरोदरपणात आलियाच्या वाढत्या वजनावर रणबीरची अपमानास्पद शेरेबाजी; ट्रोल झाल्यानं त्यानं मागितली माफी, पण..

फिल्मी : PHOTOS : प्रेग्नंट आलिया भट प्रमोशनमध्ये बिझी, पिंक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बम्प

सखी : आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच..