शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष

फिल्मी : आईच्या 'गर्ल्स स्क्वॉड' मध्ये लेक राहा कपूरचीही एन्ट्री, आलिया भटचा मैत्रिणींसोबत 'क्वॉलिटी टाईम'!

सखी : कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस?

फिल्मी : बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे बालपणीचे क्यूट फोटो बघा! तुम्ही कोणाला ओळखलं?

फिल्मी : दिवाळी संपली, 'अल्फा' सुरु! आगामी सिनेमासाठी शर्वरीची तगडी मेहनत, वर्कआऊटचे फोटो व्हायरल

फिल्मी : जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो

फिल्मी : आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब

फिल्मी : मनिष मल्होत्राच्या पार्टीत आलियाने रिपीट केला लग्नातील मेहेंदी लूक, ट्रेडिशनल लूकमध्ये पोहोचले सेलिब्रिटी!

फिल्मी : फिटनेसमध्ये दडलेलं सौंदर्याचं रहस्य, शर्वरी वाघची 'अल्फा'साठी जोरदार तयारी, फोटो व्हायरल

सखी : दीपिका पादुकोणप्रमाणेच बाळंतपणानंतर महिना भरातच कामावर रुजू झालेल्या ५ बॉलीवूड अभिनेत्री- जिद्दीला सलाम