लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांशी हितगुज; कार्यालयात पाहणी - Marathi News | The new district collector is friendly with the employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवीन जिल्हाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांशी हितगुज; कार्यालयात पाहणी

कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच त्यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे अश्वासन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. ...

वाट चुकला अन् जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला साप; कर्मचारी पळाले बाहेर - Marathi News | The wait went wrong and the snake entered the collector's office; The staff ran out | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाट चुकला अन् जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला साप; कर्मचारी पळाले बाहेर

कर्मचाऱ्यांची उडाली गाळण : अस्वच्छतेमुळे परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा राबता ...

गुरुवारी चौलनगरीत घुमणार दत्तनामाचा गजर - Marathi News | Dattanama will in Chaulnagar on Thursday in alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुरुवारी चौलनगरीत घुमणार दत्तनामाचा गजर

श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

थळ येथील तलवार मैदानावर एम डी फाऊंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा  - Marathi News | Tennis Cricket Tournament organized by MD Foundation at Talwar Maidan, Thal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थळ येथील तलवार मैदानावर एम डी फाऊंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा 

यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी, अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे, डॉ. नार्वेकर राजाराम हुलवान यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते. ...

दारूच्या नशेत बधिरिकरणतज्ज्ञ; सेवा समाप्तीची कारवाई - Marathi News | Drunken Deaf Specialist; TERMINATION OF SERVICE ACTION | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारूच्या नशेत बधिरिकरणतज्ज्ञ; सेवा समाप्तीची कारवाई

एका रुग्णाला सिझर करतेवेळी बधीर करण्यासाठी आय.पी.एच. एस. कार्यक्रमांतर्गत ऑन कॉल सेवा देणारे बधीरीकरण तज्ञ डॉ. सुरेश भोडणे हे दारूच्या नशेत असल्याचा प्रकार कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २४ फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आला होता. ...

अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात; काय चाललाय बाजारभाव - Marathi News | Alibaug's white onion hit the market; What is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात; काय चाललाय बाजारभाव

अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपयांनी कांद्याची माळ विक्री केली जात आहे. ...

जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान - Marathi News | 71 disabled beneficiaries of the district will get a mobile shop | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ७१ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आले सोडत ...

सोगावमधील जीर्ण विद्युत खांब बदलले; माजी उपसरपंच वसीम कुर यांच्या मागणीला यश - Marathi News | dilapidated electric poles in sogaon replaced success to the demand of former deputy sarpanch wasim kur | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोगावमधील जीर्ण विद्युत खांब बदलले; माजी उपसरपंच वसीम कुर यांच्या मागणीला यश

सोगाव पंचक्रोशीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. ...