लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Jayant Patil alleged that there is malpractice in the tender process of the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ...

पोलादपुरातील दरडग्रस्त वाऱ्यावर, प्रशासन ढिम्म; निधी, जागा मंजूर असतानाही पुनर्वसन रखडले - Marathi News | Poladpur natural calamity affected people still waiting for Rehabilitation even though funds and space were sanctioned | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपुरातील दरडग्रस्त वाऱ्यावर, प्रशासन ढिम्म; निधी, जागा मंजूर असतानाही पुनर्वसन रखडले

गेल्या आठवड्यात दरडग्रस्तांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन पुनर्वसनाबाबतची मागणी केली ...

दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट - Marathi News | Unfortunate incidence The dead body was carried in a doli for five kilometers; Due to the lack of roads, the people of Chimbhave are frustrated | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट

भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली ...

ऑगस्टअखेर ‘त्या’ प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला; विरार-अलिबाग कॉरिडोरचा निधी जमा - Marathi News | At the end of August, those affected by the project will get compensation; Funding of Virar-Alibag Corridor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऑगस्टअखेर ‘त्या’ प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला; विरार-अलिबाग कॉरिडोरचा निधी जमा

प्रांत कार्यालयाकडून प्रकल्प बाधितांना त्यांचा मोबदला ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत वितरित केला जाणार आहे. ...

शेला, धोतर, फेटा अन् दागिन्यांचा साज घेतो मनाचा ठाव; ‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती - Marathi News | due to these features the ganpati idol from pen is wanted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेला, धोतर, फेटा अन् दागिन्यांचा साज घेतो मनाचा ठाव; ‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती

पेणचे गणराय हे रेखीव आखणी, आकर्षक रंगरंगोटी, शेला, धोतर, फेटा आणि दागिन्यांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत. ...

जे एस डब्लू कंपनीचा मालवाहू बार्ज भरकटला, कुलाबा किल्ल्याच्या बाजूला टाकला नांगर - Marathi News | JSW Company's cargo barge strayed, anchored off the side of Colaba Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जे एस डब्लू कंपनीचा मालवाहू बार्ज भरकटला, कुलाबा किल्ल्याच्या बाजूला टाकला नांगर

बोटीचा नांगर टाकून सध्या बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली आहे.  ...

रायगडात अतिवृष्टीने पूरस्थिती; रोहा, महाड शहरात शिरले पाणी, शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Flooding due to heavy rains in Raigad Water entered Roha Mahad town | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात अतिवृष्टीने पूरस्थिती; रोहा, महाड शहरात शिरले पाणी, शाळांना सुट्टी जाहीर

रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना आणि यंत्रणेला सतर्कतेचा इशारा ...

मंदिरांमध्ये आषाढी एकादशीची तयारी शहरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन - Marathi News | Preparation of Ashadhi Ekadashi in temples, organization of religious activities in the city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मंदिरांमध्ये आषाढी एकादशीची तयारी शहरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन

यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर येथे गेल्या आहेत. ...