लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

खाकीचा धाक, गतवर्षी ८७ टक्के गुन्ह्यांची उकल - Marathi News | Fear of khaki 87 percent of crimes solved last year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खाकीचा धाक, गतवर्षी ८७ टक्के गुन्ह्यांची उकल

गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलीस दल कोकण परिक्षेत्रात सर्वोत्तम आहे. ...

अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा - Marathi News | petrol shortage in alibaug city there were queues at the petrol pump since evening | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा

पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी १ जानेवारी रोजी सायंकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती. ...

देशव्यापी संपात रायगड जिल्ह्यातील 1150 रेशनिंग दुकानदार सहभागी - Marathi News | 1150 rationing shopkeepers from Raigad district participated in nationwide strike | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देशव्यापी संपात रायगड जिल्ह्यातील 1150 रेशनिंग दुकानदार सहभागी

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (1 जानेवारी) आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला आहे. ...

३१ डिसेंबरची कारवाई; मद्यपींकडून दोन लाखांवर दंड वसुली - Marathi News | Action of 31 December; A fine of two lakhs was recovered from the drunkards | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३१ डिसेंबरची कारवाई; मद्यपींकडून दोन लाखांवर दंड वसुली

जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे. ...

अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले - Marathi News | Tourists flock to Alibaug Agar; On the return journey, the ST department's planning collapsed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले

पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते.  ...

मद्यपीऊन वाहन चालविल्यास गुन्हा दाखल; जागोजागी बंदोबस्त लावण्यात येणार - Marathi News | A case has been registered for driving under the influence of alcohol; Arrangements will be made in place | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मद्यपीऊन वाहन चालविल्यास गुन्हा दाखल; जागोजागी बंदोबस्त लावण्यात येणार

मागील काही वर्षांत सण उत्सवाप्रमाणेच थर्टी फर्स्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

ग्रामीण भागात घरोघरी मातीच्याच चुली - Marathi News | In rural areas, every house has clay stoves | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामीण भागात घरोघरी मातीच्याच चुली

चुलींना मागणी कायम असल्याचे व्यावसायिक सांगतात. ...

उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी वनमजुरांचे नव वर्ष केले आनंदित; रखडलेल्या प्रगती योजनेचा मिळवून दिला लाभ - Marathi News | Deputy Conservator of Forests Rahul Patil congratulated the forest workers on New Year Benefited from the stalled Asharwa Pragati scheme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी वनमजुरांचे नव वर्ष केले आनंदित; रखडलेल्या प्रगती योजनेचा मिळवून दिला लाभ

अलिबाग वनविभागातील वनमजूर हे गेली तीन वर्षापासून आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी लढा देत होते. ...