लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | Make funds available immediately for the repair of the district sports complex, ordered the Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

डिसेंबर अखेरपर्यंत क्रीडा संकुल दुरुस्त करून देण्याचेही आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडासंकुल समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी सबंधीत आधिकार्‍यांना दिले. ...

दुसऱ्यांदा चॅम्पियन! ४८ वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मानकरी ठरले रायगड पोलीस दल - Marathi News | Raigad Police Force won the 48th Konkan Zonal Police Sports Tournament | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुसऱ्यांदा चॅम्पियन! ४८ वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मानकरी ठरले रायगड पोलीस दल

४८ वी परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ खेळविण्याचा मान यंदा रायगडला मिळाला होता. ...

कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा - Marathi News | Ritual worship in 218 temples in Raigad on the occasion of Kartiki Ekadashi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कार्तिकी एकादशीनिमित्त रायगडमध्ये २१८ मंदिरांत विधीवत पूजा

मंदिर विश्वस्त आणि संयोजन समितीच्या वतीनेही भाविकांना दर्शनात कोणतीही असुविधा होवू नये, याकरिता उत्तम नियोजन केले होते. प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. ...

महायुतीतील तिन्ही पक्षांचा रायगड लोकसभेवर दावा - Marathi News | All three parties in the alliance claim the Raigad Lok Sabha seat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महायुतीतील तिन्ही पक्षांचा रायगड लोकसभेवर दावा

ग्रामपंचायत निवडणुकीवरून शिंदे गट-भाजपत संघर्षाची ठिणगी ...

48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - Marathi News | 48th Konkan Zonal Police Sports Competition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा

दुसऱ्या दिवशी कुस्तीमध्ये नवी मुंबई विभाग अव्वल ...

ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी - Marathi News | E-Peak inspection is becoming a headache; Difficulties for farmers while filling different columns in app | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; ॲपममधील वेगवेगळे कॉलम भरताना शेतकऱ्यांना अडचणी

शेतात पेरलेल्या पिकांची नोंद शासन दरबारी अचूक व्हावी यासाठी ई-पीक पहाणी ॲप सुरू करण्यात आले आहे. ...

भात कापणीचा दर वाढल्याने बळीराजा हवालदिल, भातपीकाचे उत्पादन वाढले - Marathi News | rice production and rate of harvesting increased in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भात कापणीचा दर वाढल्याने बळीराजा हवालदिल, भातपीकाचे उत्पादन वाढले

400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे. ...

 समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट - Marathi News | Tourists influx on beaches, hotels, cottages full, 8,800 visitors in nine days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची ‘भरती’, हॉटेल्स, कॉटेजेस फुल्ल, नऊ दिवसांत ८,८०० पर्यटकांची भेट

दिवाळीनिमित्त २७ नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुटी आहे. ...