लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात सुखरूप - Marathi News | The journey of the Konkanites during Ganeshotsav was safe without any accidents | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात सुखरूप

मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १२ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक व वेदना दायक ठरत होता.  ...

उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता - Marathi News | One person who went for Ganesh immersion in Ulhas river drowned, two people went missing | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता

एक जण सुखरूप बाहेर आला असून एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच दोन जण बेपत्ता असल्याची माहिती नागरिकांकडून मिळते. ...

मानसिक आजार वाढतोय; वर्षभरात १०८ जणांना आत्महत्या करावीशी का वाटली..? - Marathi News | Mental illness is on the rise; Why did 108 people want to commit suicide in a year..? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मानसिक आजार वाढतोय; वर्षभरात १०८ जणांना आत्महत्या करावीशी का वाटली..?

जिल्हा रुग्णालयाकडून आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त जनजागृती. ...

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वीर ते माणगाव मार्गावर २२ किमी वाहनाच्या रांगा - Marathi News | Traffic congestion on Mumbai-Goa highway; 22 km vehicle queues on Veer to Mangaon route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वीर ते माणगाव मार्गावर २२ किमी वाहनाच्या रांगा

मुंबईकडे येणाऱ्या लेन वर वीर फाटा ते माणगाव या २२ किमी रस्त्यावर तीन ते चार लेनमध्ये वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. ...

अलिबाग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; दुपारपासून पावसाची दमदार सुरुवात, गणेश विसर्जनावर पावसाचे विघ्न - Marathi News | Orange alert in Alibaug district; Heavy rain started in the afternoon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; दुपारपासून पावसाची दमदार सुरुवात, गणेश विसर्जनावर पावसाचे विघ्न

सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. ...

जिल्ह्यात ईको-फ्रेंन्डली गणेशोत्सवाकडे कल - Marathi News | Trend towards eco-friendly Ganeshotsav in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ईको-फ्रेंन्डली गणेशोत्सवाकडे कल

मूर्तीमध्ये मधुबनी गणेश, राजबैठक, गजवक्र शीलापीठ, शेषनाग गणेश आदी विविध प्रकार उपलब्ध आहेत ...

रोहित शर्मा अलिबागेत; राष्ट्रवादीचे अमित नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन  - Marathi News | Rohit Sharma in Alibag; NCP's Amit Naik's father was seen with his wife | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहित शर्मा अलिबागेत; राष्ट्रवादीचे अमित नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन 

अमितदादा नाईक राष्ट्रवादीचे मुरुड चणेरा मतदार संघाचे अध्यक्ष  ...

अलिबाग जिल्ह्यात आनंदाने झाला श्रीगणेशा  - Marathi News | Shri Ganesha celebrated in Alibaug district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग जिल्ह्यात आनंदाने झाला श्रीगणेशा 

महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी कोकणात सर्वात मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होणारा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहीले जाते. ...