लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

1 लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महिला व बाल विकास अधिकारी गजाआड - Marathi News | Women and Child Development Officer arrested accepting bribe of Rs 1 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :1 लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महिला व बाल विकास अधिकारी गजाआड

Bribe Case : अलिबाग येथील रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई    ...

कोरोना काळात कमी वजनाच्या तीन बालकांना मिळाले जीवनदान - Marathi News | During the Corona period, three underweight children were given life | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोना काळात कमी वजनाच्या तीन बालकांना मिळाले जीवनदान

अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचे यश ...

रायगड जिल्ह्यात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | In Raigad district, the incidence of child abuse has increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण वाढले

मुलांची काळजी घेणे गरजेचे; झपाट्याने होतोय कोरोनाचा प्रसार ...

CoronaVirus News : काेराेनामुळे माेलकरणींसाठी अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार? - Marathi News | CoronaVirus News: Many doors are closed for women due to Corona, how will the family car run? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : काेराेनामुळे माेलकरणींसाठी अनेक दरवाजे बंद, कुटुंबाचा गाडा कसा चालणार?

CoronaVirus News : जिल्ह्याची रुग्ण संख्या तब्बल ८२ हजार ९१२ वर पाेहोचली आहे, त्यापैकी ७३ हजार २०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या साडेसात हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. ...

CoronaVirus News : रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाईक बेहाल, रायगडमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये प्राथमिक सोईसुविधांचा अभाव - Marathi News | CoronaVirus News: Condition of Kovid patients in the hospital, relatives outside, lack of basic facilities at Kovid Care Center in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News : रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाईक बेहाल, रायगडमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये प्राथमिक सोईसुविधांचा अभाव

CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत नातेवाइकांचेही हाल होत आहेत. ...

स्वागतयात्रेविना पाडवा साजरा, सोशल मीडियावरून देण्यात आले शुभेच्छांचे संदेश - Marathi News | Padva celebration without Swagatyatra, greetings were given on social media | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वागतयात्रेविना पाडवा साजरा, सोशल मीडियावरून देण्यात आले शुभेच्छांचे संदेश

Gudi Padva celebration : साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणून गुढीपाडव्याला खूपच महत्त्व आहे. ...

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा - Marathi News | Anvay Naik suicide case: Interim relief to Arnav Goswami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा

Anvay Naik suicide case : अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चिमुरडीवर बलात्कार, हत्या प्रकरण: विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सादर केला दाेषाराेपपत्राचा मसुदा - Marathi News | Rape and murder of kid case Special Public Prosecutor Ujwal Nikam files draft of charge sheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुरडीवर बलात्कार, हत्या प्रकरण: विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सादर केला दाेषाराेपपत्राचा मसुदा

Rape and Murder Case : विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी हा दोषारोपपत्राचा मसुदा न्यायालयात आज सादर केला.   ...