लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

अलिबागमध्ये महिलेला लुटणारे चौघे अटकेत, अवघ्या तासाभरात पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | Four arrested for robbing a woman in Alibag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अलिबागमध्ये महिलेला लुटणारे चौघे अटकेत, अवघ्या तासाभरात पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अलिबाग : अलिबाग शहरातील सरकारी रुग्णालय ते एसटी स्टॅण्ड रस्त्याने चालत जात असताना चार चोरट्यांनी महिलेला अडवून आमिष दाखवून ... ...

coronavirus: अलिबागमधील विलगीकरण कक्षात सुविधांची वानवा, संशयित रु ग्णांची हेळसांड - Marathi News | coronavirus: Lack of facilities in Alibag quarantine Canter | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: अलिबागमधील विलगीकरण कक्षात सुविधांची वानवा, संशयित रु ग्णांची हेळसांड

अलिबाग तालुक्यातील रामराज नजीकच्या गावात राहणार हा तरु ण आजारी होता. त्याला ताप येत होता. यामुळे त्याने थेट उपचारासाठी अलिबाग रु ग्णालय गाठले. तो तरु ण रु ग्णालयात उपचारासाठी आला तेंव्हा काहीच व्यवस्था नाही म्हणून त्याने पुन्हा आपले घर गाठले. ...

रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम सप्टेंबरमध्ये सुरु करणार - सुनिल तटकरे  - Marathi News | Rewas - Redग Marine Highway to start work in September - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेवस - रेडी सागरी महामार्गाचे काम सप्टेंबरमध्ये सुरु करणार - सुनिल तटकरे 

रेवस-रेडी सागरी महामार्गाचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी पाहिले होते. ...

निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार! - Marathi News | Prithvi Shaw helps Dhokawade village near Mandwa to rebuild their homes  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यानं मांडवा येथील धोकावडे गावातील लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी' - Marathi News | cyclone nisarga don't worry Government strongly support says balasaheb thorat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी'

रायगड जिल्ह्यात लाखाे घरांची पडझड झाली आहे, तर हजाराे हेक्टर बागायतींचे क्षेत्र उध्वस्त झाले आहे. ...

रायगडला मिळाले ७० कोटी, निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Raigad gets Rs 70 crore, District Collector directs to distribute funds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला मिळाले ७० कोटी, निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

वादळामुळे मोठी हानी : भरपाईपोटी प्राप्त निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ...

खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन - Marathi News | The vision of humanity created by the khaki uniform | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

साडेतीन हजार नागरिकांना पोलीस अधीक्षकांची मदत : जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ...

शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी - Marathi News | Crowds in the markets to buy materials due to the acceleration of agricultural work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

रायगडमध्ये बळीराजा लागला कामाला : मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, हातउसने पैसे घेऊन बी-बियाण्यांची केली खरेदी ...