हापूस आंबा, मराठी बातम्या FOLLOW Alphonso mango, Latest Marathi News
आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...
कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे. ...
'फळांच्या राजा'चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला. ...
टेस्ट अॅट लास्टने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, प्रक्रिया व लोकप्रियता या निष्कर्षांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूसच्या आमरसाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ...
Mango Variety आंबा यशस्वी उत्पादनासाठी योग्य जातीची निवड ही पहिली व अत्यंत महत्वाची पायरी आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने आंब्यामध्ये आजपर्यंत एकूण सात जाती प्रसारित केल्या आहेत. ...
कोकणच्या हापूसचा हंगाम संपत आल्यानंतर जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याची मार्केटमध्ये आवक सुरू होत असते. ...
Mango Export from India आंब्याला केवळ भारतातच नाही, तर परदेशातूनही मोठी मागणी आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. यावर्षी गेल्या तीन महिन्यात २०५७.२७८ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली आहे. ...
खेडचे सुपुत्र अरुण प्रभू यांच्या कल्पनेतून रत्नागिरीचा हापूस आंबा थेट आयर्लंड मध्ये पोहोचला आहे. या हापूस आंब्याने आयरिश नागरिकांना भुरळ घातली असून, आत्तापर्यंत ५ हजार आंब्याची खरेदी आयर्लंड येथील नागरिकांनी केली आहे. ...