लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत पुण्यात; मदन दास देवी यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार - Marathi News | Union Home Minister Amit Shah, Mohan Bhagwat in Pune; Cremation of Madan Das Devi at 11 o'clock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत पुण्यात; मदन दास देवी यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार

राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेत जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले ...

मणिपूर हिंसेवर अमित शहांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण...' - Marathi News | Manipur Violence: Amit Shah's Big Statement on Manipur Violence; Said, 'We are ready for discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसेवर अमित शहांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण...'

Amit Shah On Manipur Violence: मणिपूर हिंसेचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेत उमटत आहेत. सोमवारी दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी पुण्यात; मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित - Marathi News | Union Home Minister Amit Shah in Pune on Tuesday Will attend the funeral of Madandas Devi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी पुण्यात; मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित

मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं ...

"मोदी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात निष्फळ; आता अमित शाह कुठे आहेत?" - Marathi News | Pm Modi led BJP Govt incapable to stop Manipur Violence where is Amit Shah NCP Sharad Pawar group gets aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात निष्फळ; आता अमित शाह कुठे आहेत?"

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (पवार गट) महिलांचे सरकारविरोधात तीव्र आंदोलन ...

पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला! - Marathi News | The entire country was shaken by the Manipur incident Prime Minister angry SC seeks answer information taken by Amit Shah on manipur video incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

"हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे." ...

८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन - Marathi News | Rescue team succeeds in evacuating 80 people of Raigad Irshalwadi Landslide Incident ; Amit Shah's call to Eknath Shinde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन

सदर घटनेची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घेतली आहे. ...

खारघर उष्माघात प्रकरणी कोर्टाचा निर्णय; CBI चौकशीच्या मागणीची याचिका निकाली - Marathi News | Petition for CBI probe settled, court verdict in Kharghar heat stroke case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर उष्माघात प्रकरणी कोर्टाचा निर्णय; CBI चौकशीच्या मागणीची याचिका निकाली

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रभूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला ...

१० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन - Marathi News | 10 crores money will be returned; Inauguration of 'Refund Portal' by amit shah | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

‘सहारा’ गुंतवणूकदारांना दिलासा, अमित शाहांकडून ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन ...