शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमृतपाल सिंग

Amritpal Singh आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर, अमृतपाल सिंग चर्चेत आला. अमृतपाल सिंग हा अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचा रहिवासी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे. अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं. अमृतपाल सिंग खलिस्तानी चळवळीचा समर्थक असून वारिस पंजाब दे ही त्याची संघटना आहे. दरम्यान, 2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली.

Read more

राष्ट्रीय : तुरुंगात असलेल्या खासदार अमृतपाल सिंग यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र; जाणून घ्या, कारण...

राष्ट्रीय : पंथ आणि परिवारातून एकाची निवड करायची झाल्यास मी…’’, अमृतपाल सिंगचं आईला उत्तर 

राष्ट्रीय : अमृतपाल सिंग यांनी घेतली खासदारकीची शपथ, विशेष विमानाने आणले दिल्लीत

राष्ट्रीय : खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 

राष्ट्रीय : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

राष्ट्रीय : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा

राष्ट्रीय : अमृतपाल सिंगचा डाव असा उधळला, साध्या वेशात पोलीस; अटकेपर्यंतचा घटनाक्रम

संपादकीय : संपादकीय - अमृत कसले?- विषवल्लीच!

क्राइम : पत्नीच्या चाैकशीनंतर आला दबावात, अमृतपालला अशी झाली अटक

राष्ट्रीय : Amritpal Singh Arrest: 'पूर्वी मोकाट फिरायचा, पण आता...', अमृतपाल सिंगच्या अटकेच्या एक दिवस आधी अमित शहा काय म्हणाले?