शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमृतपाल सिंग

Amritpal Singh आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर, अमृतपाल सिंग चर्चेत आला. अमृतपाल सिंग हा अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचा रहिवासी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे. अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं. अमृतपाल सिंग खलिस्तानी चळवळीचा समर्थक असून वारिस पंजाब दे ही त्याची संघटना आहे. दरम्यान, 2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली.

Read more

राष्ट्रीय : Amritpal Singh Surrender : मोठी बातमी! खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला अखेर अटक, पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

राष्ट्रीय : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोठा झटका; अकाल तख्तने सरेंडर करण्यास सांगितले

राष्ट्रीय : अमृतपाल, पापलप्रीत सिंगचा पुन्हा गुंगारा, पोलिसांना लागला होता सुगावा

राष्ट्रीय : सरेंडर करू नको, पाकिस्तानात पळून जा, पंजाबमधील खलिस्तानवादी खासदाराने अमृतपालला दिला सल्ला

राष्ट्रीय : अमृतपाल सिंगचा ड्रोनद्वारे शोध; सध्या होशियारपूरतील मार्नियन हे गाव शोधमोहिमेच्या केंद्रस्थानी

राष्ट्रीय : मी पळपुटा नाही तर बंडखोर, लवकरच येणार सर्वांसमोर, अमृतपाल सिंगचा आणखी एक व्हिडीओ समोर 

आंतरराष्ट्रीय : अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या

राष्ट्रीय : शरणागतीसाठी अमृतपाल सिंगच्या तीन अटी?; पहिला व्हिडीओही आला समोर

राष्ट्रीय : Amritpal Singh: 12 दिवसांपासून फरार अमृतपालचा पोलिसांना इशारा; व्हिडिओत म्हणाला, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही

राष्ट्रीय : वॉण्टेड अमृतपाल सिंगनं जारी केला Video; म्हणाला...मी मजेत, कुणी केसालाही धक्का लावू शकत नाही!