शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमृतपाल सिंग

Amritpal Singh आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर, अमृतपाल सिंग चर्चेत आला. अमृतपाल सिंग हा अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचा रहिवासी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे. अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं. अमृतपाल सिंग खलिस्तानी चळवळीचा समर्थक असून वारिस पंजाब दे ही त्याची संघटना आहे. दरम्यान, 2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली.

Read more

राष्ट्रीय : Operation Amritpal: अमृतपाल सुवर्ण मंदिरात येणार, सरेंडर करण्याच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

राष्ट्रीय : फुटीरवादी अमृतपाल सिंगच्या साथीदाराचे पाकिस्तान कनेक्शन; नवे धागेदोरे लागले हाती

क्राइम : धक्कादायक! अमृतपालकडे बाजवांच्या मुलाचा पैसा; तो अ‍ॅक्टर फायनान्सर अन् पाकिस्तानी कनेक्शन

राष्ट्रीय : पोलिसांना चकवा देत अमृतपाल सिंग नेपाळला?; भारतीय दूतावासाने पाठवले पत्र

नांदेड : नांदेडमध्ये अमृतपाल समर्थकांची झाडाझडती; रात्रीतून कोम्बिंग ऑपरेशन, तपास यंत्रणा अलर्टवर

राष्ट्रीय : अमृतपाल सिंगसाठी पोलिसांची नेपाळ सीमेवरही फिल्डिंग; त्याचे शेवटचे लोकेशनही सापडले...!

राष्ट्रीय : अमृतपाल सिंगने पाकिस्तानमधून मागवल्या होत्या रायफली, स्वतःचे सैन्य तयार करण्याचे होते प्लॅनिंग!