शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अँजोलिना जॉली

अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.  अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.

Read more

फिल्मी : IN PICS : 8 बॉयफ्रेन्ड आणि 3 लग्नं; तरीही आज एकाकी आहे अँजेलिना जोली...!!

फिल्मी : धक्कादायक! जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री अँजेलिना जॉलीने ब्रॅड पिटवर लावले हिंसाचाराचे गंभीर आरोप, म्हणाली...

फिल्मी : ‘झोम्बी अँजेलिना जोली’ सहर तबारला 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा, हे आहेत आरोप

फिल्मी : तीन लग्न तरीही सिंगल..! अँजेलिना जोलीचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले पाहा फोटो

फिल्मी : Birthday Special : तीन लग्न तरीही एकाकी...! मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसायची अँजेलिना जोली