लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही, एसीबी चौकशी प्रकरणी वैभव नाईकांची स्पष्ट भूमिका - Marathi News | Vaibhav Naik clear stance in ACB probe case will not beg for any pressure | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही, एसीबी चौकशी प्रकरणी वैभव नाईकांची स्पष्ट भूमिका

सामान्य लोकांना झालेल्या त्रासाबद्दल मी त्यांची माफी मागतो ...

शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | A land surveyor who demanded a bribe of Rs 50,000 to measure agricultural land arrested by ACB's | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक एसीबीच्या जाळ्यात

भूमापक अधिकाऱ्याने भाजीपाला विक्री करणाऱ्याकडे देण्यास सांगितली लाचेची रक्कम ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना एसीबीच्या नोटीसा, आमदार वैभव नाईकांच्या फंडातून झालेल्या कामांची होणार चौकशी - Marathi News | ACB notices to some village panchayats of Sindhudurg district, There will be an inquiry into the works done from MLA Vaibhav Naik fund | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना एसीबीच्या नोटीसा, आमदार वैभव नाईकांच्या फंडातून झालेल्या कामांची होणार चौकशी

ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसीबीने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ ...

आमदार नितीन देशमुख यांच्यासह नातेवाईकांच्या मालमत्ता तपासा; 'एसीबी'चे तहसीलदारांना पत्र - Marathi News | Check properties of relatives including MLA Nitin Deshmukh; ACB's letter to Tehsildar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार नितीन देशमुख यांच्यासह नातेवाईकांच्या मालमत्ता तपासा; 'एसीबी'चे तहसीलदारांना पत्र

प्लॉट, शेती, जमीन आदी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे प्रमाणित सत्यप्रत पाठविण्याबाबतचे पत्र ...

जामीन मिळून देण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच - Marathi News | The assistant sub-inspector of police took a bribe to get bail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जामीन मिळून देण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच

सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत रंगनाथराव राऊत (५६) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. ...

ट्रॅप नव्हे एसीबीने केली उघड चाैकशी; बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तलाठ्यासह तिघांवर गुन्हा - Marathi News | Case filed against Talathi and two family members in case of unaccounted assets; ACB did the inspection, not the trap | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रॅप नव्हे एसीबीने केली उघड चाैकशी; बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तलाठ्यासह तिघांवर गुन्हा

तलाठी आणि कुटुंबातील दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक; शासनाच्या दडप शाहीला भिक घालत नाही- राजन साळवी - Marathi News | We are Balasaheb Thackeray's Shiv Sainiks; Government pressure does not make Shahi beg, Said That MLA Rajan Salvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक; शासनाच्या दडप शाहीला भिक घालत नाही- राजन साळवी

माझ्या मालमत्ते बाबत असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी मी आज लाच लुचपत कार्यालयात आलो आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. ...

आमदार राजन साळवी आज लाच लुचपत कार्यालयात राहणार हजर - Marathi News | MLA Rajan Salvi will be present today in the ACB office for inquiry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी आज लाच लुचपत कार्यालयात राहणार हजर

२० जानेवारी रोजी मालमत्तेची विचारलेली माहिती अर्जासोबत भरून ती सादर करणार असल्याचे साळवी यांनी म्हटले होते. ...