लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार टन आंब्याची आवक - Marathi News | Inflow of one thousand ton of mangoes in the Mumbai Agricultural Produce Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार टन आंब्याची आवक

मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गुरुवारी दिवसभरात ६५० वाहनांमधून सर्व प्रकारची २८११ टन फळांची आवक झाली. ...

वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Mango arrivals increased in Vashi market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या. ...

लाल मिरचीने कुठल्या बाजारसमितीत मिरवला तोरा? जाणून घ्या - Marathi News | latest market rates for red chilli in Nandurbar, Nagpur, Sangali, Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मिरचीने कुठल्या बाजारसमितीत मिरवला तोरा? जाणून घ्या

शनिवार दिनांक २३ मार्च रोजी राज्यातील प्रमुख मिरची बाजारसमित्यांमध्ये लाल मिरचीला काय दर मिळाले ते जाणून घेऊ. ...

हापूसची विक्री डझनमध्ये; पण बाजारभाव दिसतात किलोमध्ये - Marathi News | Hapus sold by the dozen; but Market prices are seen in kilos | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूसची विक्री डझनमध्ये; पण बाजारभाव दिसतात किलोमध्ये

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. ...

हापूसची विक्री डझनमध्ये; भाव किलोच्या दरात, नागरिकांमध्ये संभ्रम  - Marathi News | in navi mumbai hapus sold by the dozen price hike per kg confusion among citizens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हापूसची विक्री डझनमध्ये; भाव किलोच्या दरात, नागरिकांमध्ये संभ्रम 

बाजारभाव प्रसिद्धीमध्ये सुधारणा करण्याची मागणी. ...

कांदा निर्यात घोटाळा, २३ रुपयांचा कांदा ११० रुपये किलो कसा विकला जातोय? - Marathi News | Onion export scam in India? How does a $200 onion sell for $1200 in Dubai? dose export ban will be lifted after 31st March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यात बंदी उठणार का?

कांदा निर्यातबंदी ३१ मार्च २४ पर्यंत आहे. त्यानंतर ती हटून कांद्याचे बाजारभाव वधारणार का? अशी अपेक्षा कांदा निर्यातदारांनी केंद्राला दिलेल्या पत्रामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान एनईसीएलने केलेला कांदा घोटाळाही आता समोर येत आहे. ...

वाशी बाजार समितीत आंब्याचे दर कोसळले; लवकरच आंबा स्थानिक बाजारपेठेत येणार - Marathi News | Mango prices fall down in Vashi market committee; Soon the mangoes will hit the local market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी बाजार समितीत आंब्याचे दर कोसळले; लवकरच आंबा स्थानिक बाजारपेठेत येणार

शेतकरी वाशी (नवी मुंबई) येथे विक्रीला पाठवित आहेत; मात्र गेल्या चार दिवसांत वाशी मार्केटमधील आंब्याचे दर कोसळल्याने स्थानिक बाजारपेठेत आंब्याची विक्री होऊ लागली आहे. ...

Turmeric Market बारा वर्षानंतर रेकॉर्ड ब्रेक; राजापुरी हळदीला सोन्याचा भाव - Marathi News | A record break after twelve years; Rajapuri Turmeric get highest market Price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market बारा वर्षानंतर रेकॉर्ड ब्रेक; राजापुरी हळदीला सोन्याचा भाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक ६१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...