लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

कांदा २० रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी भाव झाले कमी; डिसेंबरपर्यंत चढउतार - Marathi News | Onion cheaper by Rs 20; Prices reduced before Diwali; Up until December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा २० रुपयांनी स्वस्त; दिवाळीपूर्वी भाव झाले कमी; डिसेंबरपर्यंत चढउतार

बाजार समितीत २८ ते ४८ रुपये; प्रतिकिलो २ ते ६ रुपयांची घसरण ...

यंदा दिवाळीतच चाखा हापूस आंब्याची चव; पहिली पेटी बाजार समितीत दाखल; जुलै महिन्यातच मोहर - Marathi News | First box of Alphonso mangoes arrived in market so we can eat them in Diwali itself | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यंदा दिवाळीतच चाखा हापूस आंब्याची चव; पहिली पेटी बाजार समितीत दाखल; जुलै महिन्यातच मोहर

रत्नागिरीच्या करबुडे गावाला मान ...

शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत कांदा खरेदीचे व्यवहार कसे होतात?  - Marathi News | how dose FPO's and Nafed procure onion? know the facts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत कांदा खरेदीचे व्यवहार कसे होतात? 

नाफेडच्या (NAFED) माध्यमातून कांदा खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांवर (FPO) सध्या आरोप होत आहेत. त्याअनुषंगाने वास्तव काय आहे, त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न. ...

जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या - Marathi News | How will future cotton market prices be in January? know more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे. ...

दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली - Marathi News | Dry fruits for Diwali dear; Almonds, pistachios, walnuts cheap; Income increased in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीसाठी सुकामेवा प्रिय; बदाम, पिस्ता, अक्रोड स्वस्त; APMCमध्ये आवक वाढली

काजू, अंजीर, मनुक्याचा भाव चढाच ...

कांदा बाजारभावाची कोंडी फोडण्याचे सहा उपाय; जाणून घ्या - Marathi News | Six solutions to break the dilemma of onion market prices; find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा टंचाई व बाजारभाव

साठवणुकीची चांगली सोय नसल्याने काढणीनंतर शेतकऱ्यांना कांदा तत्काळ विकावा लागतो. शीतगृहांच्या साखळीसोबतच कांदा लागवड ते काढणीपर्यंतचे योग्य व्यवस्थापन केले, तर कांदा बाजारभावाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. ...

सोलापुरी कांदा बाजारभाव आता साडेआठ हजारांवर - Marathi News | Solapuri onion now at eight thousand five hundred per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरी कांदा बाजारभाव आता साडेआठ हजारांवर

कांदा बाजारभाव पाच हजारांवरून बुधवारी ६००० रुपये आणि गुरुवारी ७००० रुपयांचा भाव मिळाला. शनिवारी मात्र चक्क दर ८५०० रुपयांवर पोहोचला. बुधवारपासून चार दिवसांतच कांद्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन - Marathi News | Good day to onion farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

सध्या बाजारात नवीन कांद्याची आवक एकदम कमी असल्याने दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ८० रुपये किलोपर्यंत कांदा असून दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात हळूहळू घसरण सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...