लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

कांदा बाजारभाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात मूल्य वाढवले; शेतकऱ्यांना काळजी नको - Marathi News | Onion price hike : Imposition of minimum export price on onion by central govt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात मूल्य वाढवले; शेतकऱ्यांना काळजी नको

कांद्याचे भाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात होणाऱ्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० डॉलर केले आहे. मात्र त्याचा शेतकऱ्यांकडील कांदा बाजारभावावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले जातेय. ...

जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव, कुठे मिळाला जास्त दर - Marathi News | Know today's soybean market price, where farmers get the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे सोयाबीन बाजारभाव

आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत. जाणून घेऊ यात. ...

आज उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत - Marathi News | Today the market prices of onion in Lasalgaon, Pune, Kolhapur, Nagpur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत

आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याचे बाजारभाव असे आहेत. ...

बाजार समिती बंद ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, माथाडी कामगार मैदानात - Marathi News | Support the Maratha reservation movement by keeping the market committee closed, in Mathadi Kamgar Maidan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजार समिती बंद ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा, माथाडी कामगार मैदानात

Navi Mumbai: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांच्या आवाहनानुसार शुक्रवारी मुंबई बाजार समितीमधील भाजीपाला आणि फळ मार्केट वगळता इतर तीन मार्केटमधील व्यवहार बंद ठेवले होते. यामुळे बाजार आवारात शुकशुकाट होता. ...

लातूर बाजारसमितीत आजचे सोयाबीनचे बाजारभाव कसे आहेत? जाणून घ्या - Marathi News | Today's soyabean market prices in Latur and other markets in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे सोयाबीन बाजारभाव

आज दिनांक २६ ऑक्टोबर २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव (soyabean Market price) असे आहेत. ...

जाणून घ्या आजचे कापसाचे बाजारभाव - Marathi News | Know today's cotton market price in Maharashtra and India | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे कापसाचे बाजारभाव

आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी कापूस बाजारभाव महाराष्ट्रासह देशभरात असे आहेत. ...

लासलगावसह प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आजचे कांदा बाजारभाव असे आहेत - Marathi News | Know today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगाव, पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारसमितीत उन्हाळी कांदा बाजारभाव वधारलेले दिसून आले. लाल कांदा अजून पुरेशा प्रमाणात बाजारात येत नसून उन्हाळी कांद्याची आवकही घटत चालली आहे. ...

सोलापुरात कांद्याला ६००० रुपये दर - Marathi News | 6000 rupees per quintal onion rate in Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात कांद्याला ६००० रुपये दर

मागील आठवड्यात पाच हजारांच्या घरात असलेला दर बुधवारी सहा हजारांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे पांढऱ्यापेक्षा लाल कांद्याचा दर वाढला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ...