शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एप्रिल फूल

एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो. एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली असे म्हटले जाते. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली.

Read more

सोशल वायरल : एप्रिल फूलच्या दिवशी लेकीने केली जीवघेणी मस्करी; ढसाढसा रडली आई, म्हणाली...

फिल्मी : 'एप्रिल फूल' बनवणं अंगाशी आलं, अशोकच्या मागे लागली इंटरनॅशनल गँग; OTT वर पाहा 'हा' मजेशीर सिनेमा

फिल्मी : टायगर श्राफनं खिलाडी कुमार अक्षयला कसं बनवलं एप्रिल फूल, पाहा व्हिडीओ

ऑटो : Volkswagen चे नाव बदलणार! कंपनीने जाहीरही केले, पण... एप्रिल फूल अंगलट येण्याची शक्यता

जरा हटके : April Fool's Day 2021 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात?

नाशिक : ...अन् एक एप्रिल झाला सुनासुना!

नागपूर : 'एप्रिल फूल' कराल तर खबरदार ! गृहमंत्र्यांचा इशारा 

अहिल्यानगर : खबरदार....कुणाला एप्रिल फूल केले तर...!

पुणे : याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

सोशल वायरल : April Fool's Day 2019 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात?