लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
आषाढी वारी २०२४; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीत दंग; धरला वारकऱ्यांसह फुगडीचा फेर - Marathi News | Ashadhi Wari 2024 Chief Minister Eknath Shinde participated enthusiastically in Ashadhi Vari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी २०२४; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीत दंग; धरला वारकऱ्यांसह फुगडीचा फेर

पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांना आणि मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...

दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय - Marathi News | Provision of water, tea, khichdi in Darshan line; Unbroken listening facility for the devotees in the queue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय

तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही मंदिर समिती प्रशासनाने केल्याने भाविकांचा थकवा दूर होताना दिसत आहे. ...

पंढरीत पालखी तळावर झोपलेल्या वारकरीबुवास सापानं मारला डंख - Marathi News | a snake stung a neighbor who was sleeping on a palakhi in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत पालखी तळावर झोपलेल्या वारकरीबुवास सापानं मारला डंख

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुराकडे लाडक्या पांडुरंगाच्या दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत. ...

देवशयनी आषाढी एकादशी: ‘या’ राशींना चातुर्मास लकी, अपार लाभ-पैसा; यशाचा काळ हरिहर शुभ करतील! - Marathi News | devshayani ashadhi ekadashi 2024 these 7 zodiac signs get best positive benefits success and blessing of lord vishnu and shiva in chaturmas 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :देवशयनी आषाढी एकादशी: ‘या’ राशींना चातुर्मास लकी, अपार लाभ-पैसा; यशाचा काळ हरिहर शुभ करतील!

Chaturmaas 2024: चातुर्मास सुरू होत असून, पुढील चार महिने काही राशींना श्रीविष्णू आणि महादेवांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. भरभराट होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

मंदिरांमध्ये आषाढी एकादशीची तयारी शहरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन - Marathi News | Preparation of Ashadhi Ekadashi in temples, organization of religious activities in the city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मंदिरांमध्ये आषाढी एकादशीची तयारी शहरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन

यंदा आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूर येथे गेल्या आहेत. ...

पोटाला आराम देणारा आणि जिभेचेही चोचले पुरवणारा उपवास कसा करावा? आहारतज्ज्ञ सांगतात ५ टिप्स.. - Marathi News | ideal method of doing ashadhi ekadashi fast, how to do ashadhi ekadashi fast, 5 tips by expert for perfect upvas | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पोटाला आराम देणारा आणि जिभेचेही चोचले पुरवणारा उपवास कसा करावा? आहारतज्ज्ञ सांगतात ५ टिप्स..

...

छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल - Marathi News | On the occasion of Ashadhi tomorrow, there will be a change in the traffic on the Chhatrapati Sambhajinagar-Ahmednagar highway, the alternative route will be... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने १६ जुलै रात्री ८ ते १७ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल केला आहे. ...

Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य! - Marathi News | Chaturmas 2024: Vishnu's yoga sleep will be 119 days from Ashadhi; Then the blessings will begin! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात, परंतु या चातुर्मासाच्या कालावधीत देव खरोखरंच झोपतात का? वाचा. ...