शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.

Read more

मुंबई : लोकलची कार्यक्षमता वाढवण्यावर भर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं विधान

मुंबई : “अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव

मुंबई : मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकल, कल्याण-बदलापूर चौथ्या मार्गाला मंजुरी; रेल्वे मंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

राष्ट्रीय : वेटिंग तिकीट असेल तर स्टेशनवर नो एन्ट्री! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करा - खासदार रवींद्र वायकर

पुणे : पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी; शहरासाठी 'या' चार रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू - अश्विनी वैष्णव

मुंबई : BLOG: हायस्पीड ट्रॅकवर वंदे भारत ट्रेनच धावडवताय, मग आता बुलेट ट्रेनचं काय करताय?

राष्ट्रीय : अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होणार! लोकलच्या सेवा वाढणार, नव्या बांधणीच्या प्रशस्त लोकल लवकरच

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील रेल्वेसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद -अश्विनी वैष्णव