शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अश्विनी वैष्णव

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Photos: ‘वंदे भारत स्लीपर’ची पहिली झलक आली! १६० किमी वेग, अत्याधुनिक सोयी, आरामदायी प्रवास

राष्ट्रीय : रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन

राष्ट्रीय : अपघात की घातपात? रुळावर होता मोठा दगड, इंजिन आदळलं आणि घसरली साबरमती एक्स्प्रेस

राष्ट्रीय : मोदी सरकारने मागे घेतलं प्रसारण सेवा विधेयक २०२४; चर्चेनंतर तयार केला जाणार नवीन मसुदा

राष्ट्रीय : 100 नवीन वंदे भारत एक्सप्रेससह 772 ट्रेन्स जोडल्या; रेल्वेमंत्र्यांनी मांडली 5 वर्षांची रिपोर्ट...

राष्ट्रीय : नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

राष्ट्रीय : आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मोदींचे 'रील' मंत्री संतापले, कारण..., प्रियंका चतुर्वेदीचा अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा

राष्ट्रीय : video : शांत...एकदम शांत बसा..., विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले

राष्ट्रीय : संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा