लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा निवडणूक 2018 निकाल

विधानसभा निवडणूक 2018 निकाल

Assembly election 2018 results, Latest Marathi News

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होत आहेत. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. या परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कोण पास होतं आणि कोण नापास, याबद्दल उत्सुकता आहे.
Read More
'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार' - Marathi News | Congress will fight independently in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला. ...

सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, आम्हाला सांगा? - शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | shatrughan sinha attacks pm modi giving congratulation rahul gandhi in asseembly result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, आम्हाला सांगा? - शत्रुघ्न सिन्हा

ट्विटरवरुन शत्रुघ्न सिन्हा यांनी 'सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, कृपया आम्हाला सांगा?'असा सवाल विचारला आहे. ...

नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल! - Marathi News | Narendra modi's One word costs bjp in 5 state assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल!

मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाईयो और बेहेनो म्हणत त्यांनी घातलेल्या सादेला जनतेनं प्रतिसादही दिलाय. पण, यावेळी एक शब्द त्यांच्या तोंडून निसटला आणि...... ...

... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान - Marathi News | apologising if has hurt anyone says former madhya pradesh chief minister Shivraj Singh Chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान

माझ्या कोणत्या कामामुळे, शब्दामुळे राज्यातील साडे सात कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचली असेल, तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो. ...

विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन  - Marathi News | After winning, Rahul Gandhi's get new tension, difficult mission to choose Chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन 

देशातील हिंदी भाषिक राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगड येथे काँग्रसने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ...

राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया - Marathi News | Avinash Pande the architect of Congress victory in Rajasthan Assembly Election 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

कितीही चढउतार आले तरीही त्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही. त्यांनी काँग्रेस हेच कुटुंब मानले. नागपूर सोडून ते जवळपास दिल्लीतच राहतात. ...

भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद - Marathi News | sonia gandhi reaction assembly election result bjp rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद

भारतीय जनता पार्टीचा तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...

शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं! - Marathi News | Sharad Pawar shows big mistake of Narendra Modi in 5 state Assembly Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.   ...