लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMaharashtra
विधानसभा निवडणूक 2019

India’s Vidhan Sabha Election 2019 News

Assembly election 2019, Latest Marathi News

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची यादी जाहीर, रोहित पवार, छगन भुजबळांसह... - Marathi News | NCP announces list of 77 candidates, including Rohit Pawar, ajit pawar and chagan bhujbal... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची यादी जाहीर, रोहित पवार, छगन भुजबळांसह...

मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ...

दिवस उलटला तरीही 'वादळ' नाहीच, नितेश राणेंचं 'ते' ट्विट फोल ठरलं  - Marathi News | Nitesh Rane's tweet turned out to be false, narayan rane bjp entry on waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवस उलटला तरीही 'वादळ' नाहीच, नितेश राणेंचं 'ते' ट्विट फोल ठरलं 

भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणेंना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं. ...

... अन् मोठा भाऊ छोटा झाला, भाजपाने शिवसेनेला 'इतिहास' दाखवला  - Marathi News | ... And the older brother is younger, BJP has shown history to Shiv Sena about alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन् मोठा भाऊ छोटा झाला, भाजपाने शिवसेनेला 'इतिहास' दाखवला 

जनसंघातून उदयास आलेल्या, हिंदुत्ववादी विचारसरणीवर आधारित असलेल्या भाजपाची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली. ...

भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 bjp Vice president datta gorde patil Joins ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपला दणका: प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

गोर्डे हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खंदे समर्थक समजले जात होते. ...

राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर - Marathi News | Maharashtra vidhansabha election 2019 tuljapur assembly constituencies report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर

मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही. ...

Maharashtra Election 2019 : रक्ताच्या नात्याला झुकतं माप मिळणार?; वरळीतील मनसेचे इच्छुक माघारीसाठी तयार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Will blood tilt be measured ?; Worli MNS aspirants ready for withdrawal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : रक्ताच्या नात्याला झुकतं माप मिळणार?; वरळीतील मनसेचे इच्छुक माघारीसाठी तयार

Worli Vidhan Sabha Election 2019 : यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे वरळी, या मतदारसंघाचं वैशिष्ट यासाठी की ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ...

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019- Will Ganesh Naik contest from Airoli? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार?

ऐरोली विधानसभा निवडणूक 2019- ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...

Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा - Marathi News | Barium support BJP again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा

भाजपने गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे बरिएमतर्फे (बहुजन रिपब्लिकन एकता मंच) पुन्हा भाजपला बिनशर्त  पाठिंबा देत असल्याची घोषणा बरिएमच्या संयोजक सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली. ...