शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विधानसभा निवडणूक निकाल 2021

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे.

Read more

राजकारण : West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून दीदींचं अभिनंदन अन् दिले महत्वपूर्ण संकेत

राजकारण : West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दीदी ओ दीदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय; अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला

राजकारण : Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

राष्ट्रीय : West Bengal Election Result 2021: कोरोनाने केलं पराभूत, मात्र मतदारांनी जिंकवलं; तृणमूलचा मयत उमेदवार आघाडीवर 

राजकारण : West Bengal Election Result 2021: 'लाश वही है, बस कफन बदल गया है', प.बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

राजकारण : Assembly Election Result 2021: पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

महाराष्ट्र : Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा

राजकारण : West Bengal Election Result 2021: बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का

राष्ट्रीय : Assembly Election Result 2021 : बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले

राजकारण : West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'