शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विधानसभा निवडणूक निकाल 2021

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे.

Read more

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्षांची निवड अशी होते | Legislative Assembly Speaker Election | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - सरकार वाचवा; वि.स.अध्यक्ष नको! | Assembly Chairman Election To Be Postponed | Monsoon Session