शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

औरंगाबादचे-नामांतर

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा चर्चेत आला आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. त्यामुळे शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, पण महाविकास आघाडीतील काँग्रेसचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. हे ओळखून, भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही खेळी केल्याचं बोललं जातंय. अशावेळी, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी, औरंगाबाद विमानतळाच्या नाव बदलण्याबाबत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : 'संभाजीनगर नामकरण करा'; मनसेने शिवसेना नेत्यांवर भिरकावली पत्रके

छत्रपती संभाजीनगर : नमस्ते संभाजीनगर चे बोर्ड काढल्याने तणाव, भाजपकडून निदर्शने

छत्रपती संभाजीनगर : लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई

राजकारण : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; एका वाक्यात स्पष्टच बोलले

राजकारण : औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय

छत्रपती संभाजीनगर : सत्ता आहे तर 'संभाजीनगर' करून टाका; हिंदू-मुस्लीम दरी निर्माण करण्याची गरज नाही : विनायक मेटे

राजकारण : औरंगाबाद की संभाजीनगर? नामांतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर येणार 

राजकारण : छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत!

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेसाठी ‘संभाजीनगर’ हा भावनिक नव्हे तर अस्मितेचा मुद्दा - अंबादास दानवे