शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो २०१८

7 फेब्रुवारी 2018 पासून ऑटो एक्सपो 2018 ची सुरुवात होणार आहे. देश-विदेशातील बड्या कार कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होताहेत. त्यामुळे या प्रदर्शनात नवनवे आवि'ष्कार' पाहायला मिळणार आहेत. कारप्रेमींना 9 ते 14 फेब्रुवारीपर्यंत या एक्स्पोला भेट देता येईल आणि ही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल. तिथल्या सर्व बातम्या, नव्या कारचं लाँचिंग, व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे ऑटो एक्स्पोबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी वाचत राहा लोकमत डॉट कॉम.

Read more

ऑटो : Auto Expo 2018 : ह्युंदाईच्या 'स्वच्छ कॅन' लाँचवेळी लावली शाहरुख खानने हजेरी

ऑटो : #AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट

ऑटो : जाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास

ऑटो : #AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ऑटो : AutoExpo2018 : सुझुकीने लाँच केल्या Intruder, GSX-S750 आणि Burgman या बाईक्स, पाहा फोटोज

ऑटो : #AutoExpo2018 : रेनॉची ही सुपरकार, जणु काही जेम्स बाँडची कार, कार नाही हाहाकार!

ऑटो : Auto Expo 2018: या सहा भन्नाट कार ठरणार आकर्षण

ऑटो : #AutoExpo2018 : मारुती सुझुकीची कॉन्सेप्ट फ्युचर एस झाली लाँच, पाहा काय आहेत फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स