शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो 2023

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.

Read more

ऑटो : Tiago EV असणार टाटाची पुढील इलेक्ट्रिक कार; पाहा कधी लाँच होणार?

ऑटो : Maruti Suzuki Jimni: महिंद्राच्या Tharला जोरदार टक्कर; लवकरच लॉन्च होणार मारुतीची Jimny, पहा डिटेल्स...

ऑटो : 6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..?

ऑटो : मार्च महिन्याच्या अखेरीस लाँच होणार 'या' 4 कार, जाणून घ्या फीचर्स

ऑटो : Reliance Acquire Faradion: मुकेश अंबानी इलेक्ट्रीक वाहनांवर राज्य करणार; १० अब्ज मोजून बडी कंपनी विकत घेणार 

ऑटो : Tata Punch SUV आली हो! २१ हजार रुपयांत करा बुकिंग, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स...

राष्ट्रीय : देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल

ऑटो : केवळ ३० हजार रूपयांत करा Tata Safari बुक; पाहा कधी होणार SUV लाँच

ऑटो : Auto Expo 2020: मारुतीनं दाखवली नव्या Jimniची झलक; फीचर्स जबरदस्त

ऑटो : Auto Expo 2020 : मारुती सझुकीची व्हिटारा ब्रेझा पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये आली