शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑटो एक्स्पो 2023

ऑटो एक्स्पो २०२३ (Auto Expo 2023) १३ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रेटर नोएडातील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टोयोटा, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर या कंपन्या कोणत्या कार, कोणतं नवं तंत्रज्ञान या एक्स्पोमध्ये सादर करतात, याबद्दल उत्सुकता आहे. बेनेली, कीवे, एमबीपी, झोन्टेज, मोटो मोरीनी, क्यूजेमोटर, टॉर्क या कंपन्या आपल्या दुचाकी सादर करणार आहेत.

Read more

ऑटो : महिंद्राच्या बहुचर्चित 5-डोअर Thar चे उत्पादन सुरू; कधी लॉन्च होणार? पाहा...

ऑटो : जबरदस्त लूक अन् किंमतही कमी; Bajaj ने लॉन्च केली बहुप्रतिक्षित Pulsar N250, पाहा फोटो...

ऑटो : दमदार इंजिन, शानदार लुक्स; Hero ची बहुप्रतिक्षित Mavrick 440 लॉन्च; किंमत फक्त...

ऑटो : लॉन्च होताच ग्राहकांची पसंती; नवीन Hyundai Creta चे 51 हजार बुकिंग, जाणून घ्या किंमत...

ऑटो : स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खुशखबर! KTM ने लॉन्च केली शक्तिशाली 990 Duke, पाहा फीचर्स...

ऑटो : पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार सादर, सूर्यप्रकाशवर चार्ज होईल का? जाणून घ्या

ऑटो : दिल्ली-NCR चं प्रदुषण कमी करणार 'ही' कार; चालता-चालता करते हवा स्वच्छ; पाहा...

ऑटो : MIHOS EV: हतोड्याचे घाव घाला...स्कूटरला काहीच होणार नाही; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV Scooter

ऑटो : Auto Expo 2023: पेट्रोल-डिझेल-CNG विसरा! आता येतेय हायड्रोजन फ्यूल कार; ६०० किमीपेक्षा अधिकची रेंज

ऑटो : Auto Expo 2023 : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी आली १.४९ लाखांची हंगेरीयन बाईक, लूकही जबरदस्त