लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
रामनवमीसाठी अयोध्या सज्ज; रामलला दर्शनाला भाविकांचा महासागर लोटणार, तयारीला वेग - Marathi News | ayodhya ready for ram navami 2024 special arrangements for devotees who will came for ram lala darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामनवमीसाठी अयोध्या सज्ज; रामलला दर्शनाला भाविकांचा महासागर लोटणार, तयारीला वेग

Ayodhya Ram Mandir Ram Navami News: यंदाचा रामनवमी उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार असून, यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळू शकते. रामलला दर्शनासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. ...

Pune: लालपरी घडविणार भाविकांची अयोध्या यात्रा; २४ एप्रिलला धावणार पहिली गाडी - Marathi News | Lalpari will make Ayodhya Yatra of devotees; The first train will run on April 24 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालपरी घडविणार भाविकांची अयोध्या यात्रा; २४ एप्रिलला धावणार पहिली गाडी

प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे... ...

कल्पनातीत सुंदर अयोध्यानगरीच्या दर्शनाने ब्रह्मानंद - Marathi News | brahmanandam with the vision of beautiful ayodhya nagari ram mandir in imagination | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कल्पनातीत सुंदर अयोध्यानगरीच्या दर्शनाने ब्रह्मानंद

केवळ राममंदिरच सुंदर आहे असं नाही, तर संपूर्ण अयोध्यानगरीच सुंदररीत्या पुनर्स्थापित केली आहे. ...

अयोध्येत मंदिर उभं राहताच नास्तिक सरकारचीही देवाकडे धाव, आता मंदिरात ताक वाटायला केली सुरुवात! - Marathi News | As soon as the temple was standing in Ayodhya, the atheist dmk government changed towards hindu religion in tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत मंदिर उभं राहताच नास्तिक सरकारचीही देवाकडे धाव, आता मंदिरात ताक वाटायला केली सुरुवात!

यानंतर आता देशातील सर्वच पक्षांनी भाजपला टक्कर देण्यासाठी यावर तोडगा शोधणे सुरू केले आहे. ...

श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रोजगार; APMC मार्केटमधील मजूर पुन्हा गावाकडे परतले - Marathi News | Employment in Ayodhya due to Shri Ram Temple; The laborers from the APMC market returned to the village | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रोजगार; APMC मार्केटमधील मजूर पुन्हा गावाकडे परतले

मुंबईतील कामगारांची आयोध्येत घरवापसी सुरू; मुंबई बाजार समितीमधील मजूरही गावाकडे परतले  ...

जय श्रीराम! कैद्यांनी बनवलेल्या पिशवीतून राम मंदिराचा प्रसाद मिळणार; ट्रस्टची मोठी ऑर्डर - Marathi News | ram mandir ayodhya prasad of ram lalla will be available in bags made by prisoners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम! कैद्यांनी बनवलेल्या पिशवीतून राम मंदिराचा प्रसाद मिळणार; ट्रस्टची मोठी ऑर्डर

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी आपले काही योगदान असावे, या भावनेतून कैद्यांनी पिशव्या तयार करून पाठवल्या. या पिशव्या ट्रस्टला एकदम आवडल्या. आता यातून रामललाचा प्रसाद दिला जाणार आहे. ...

अयोध्येत हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान - Marathi News | Be careful if you are looking for online address of hotel or Dharamshala in Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येत हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान

एकाचवेळी हजारो जण अयोध्येत दाखल होत असल्याने तेथील धर्मशाळा, हॉटेल, लॉजमध्येही मोठी गर्दी होऊ लागली आहे. ...

Video: कलेतून रामभक्ती! ९०व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी राम मंदिरासमोर दाखवला सुंदर नृत्याचा आविष्कार - Marathi News | 90 year old actress Vaijayantimala performed a unique dance in front of Ram temple ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कलेतून रामभक्ती! ९०व्या वर्षी वैजयंतीमाला यांनी राम मंदिरासमोर दाखवला सुंदर नृत्याचा आविष्कार

वैजयंतीमालांनी ९० व्या वर्षी नृत्याचा आविष्कार करत सर्वांना थक्क करुन सोडलंय ...