लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
राम मंदिरासाठी कलाकारांनी उचलला खारीचा वाटा; जाणून घ्या, कोणत्या कलाकाराने कोणत्या गोष्टी केल्या दान - Marathi News | ayodhya-ram-mandir-inauguration-akshay-kumar-hema-malini--pawan-kalyan-donated-these-things | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिरासाठी कलाकारांनी उचलला खारीचा वाटा; जाणून घ्या, कोणत्या कलाकाराने कोणत्या गोष्टी केल्या दान

अनुपम खेर यांनी राम मंदिरासाठी दान केली वीट; तर हेमा मालिनी, अक्षय कुमारने काय दान केलं ते पाहा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीट; पाहा काय आहे विशेष - Marathi News | PM narendra Modi releases commemorative postage stamps on Ayodhya's Ram Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीट; पाहा काय आहे विशेष

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध केलेल्या स्टॅम्प्सच्या पुस्तकात ६ स्टॅम्प्स आहेत. राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माँ शबरी यांच्यावरील टपाल तिकिटांचा समावेश आहे. ...

अयोध्यानगरी पाहून भारावून गेला 'हनुमान'; 'रामायण'फेम अभिनेत्याने पंतप्रधान मोदींना दिली रामाची उपमा - Marathi News | ram-mandir-pran-pratishtha-ritual-tv-actor-rakesh-bedi-vindu-dara-singh-calls-ayodhya-top-pilgrimage-site | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्यानगरी पाहून भारावून गेला 'हनुमान'; 'रामायण'फेम अभिनेत्याने पंतप्रधान मोदींना दिली रामाची उपमा

Vindu dara singh: विंदू दारा सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

"भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर..."; अखिलेश यादव यांची टीका - Marathi News | BJP is trying to own Lord Ram and insulting people says Akhilesh Yadav | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"भाजपा श्रीरामांवर मालकी सांगायचा प्रयत्न करतंय, पण खरं तर..."; अखिलेश यादव यांची टीका

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरुच ...

जय श्रीराम! राम मंदिरासाठी 'भीष्म प्रतिज्ञा'; तब्बल 31 वर्षांनंतर रामभक्त करणार अन्नग्रहण - Marathi News | ayodhya Ram Mandir darbhanga jhameli baba will break his fast after 31 year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम! राम मंदिरासाठी 'भीष्म प्रतिज्ञा'; तब्बल 31 वर्षांनंतर रामभक्त करणार अन्नग्रहण

7 सप्टेंबर 1992 रोजी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा यांनी शपथ घेतली होती की, राम मंदिर बांधलं जाईपर्यंत केवळ फळांवरच जगतील. ...

२५०० वर्षांची ‘गॅरंटी’! भूकंप येवो अथवा त्सुनामी, राम मंदिराची एक वीट हलणार नाही - Marathi News | ayodhya ram mandir is flood and earthquake resistant said its architect and know some significant facts | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२५०० वर्षांची ‘गॅरंटी’! भूकंप येवो अथवा त्सुनामी, राम मंदिराची एक वीट हलणार नाही

Ayodhya Ram Mandir: अनेकविध वैशिष्ट्ये असलेले राम मंदिर सर्वाधिक सुरक्षित होण्यासाठी अनेक प्रकारच्या यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ...

'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा जन्म झालाय अयोध्येत, लोकप्रिय क्रिकेटपटूची आहे पत्नी! - Marathi News | bollywood actress Anushka Sharma born in Ayodhya will be attending ram mandir pranpratistha on 22 january | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा जन्म झालाय अयोध्येत, लोकप्रिय क्रिकेटपटूची आहे पत्नी!

22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ती पतीसह हजेरी लावणार आहे. ...

विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण  - Marathi News | A sword engraved with the ten incarnations of Vishnu, will be offered to Lord Ramchari by lovers of Shiva | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत.  श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात  राममय वातावरण झाले आहे. ...