लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळा नांदगावकर

Bala Nandgaonkar Latest news

Bala nandgaonkar, Latest Marathi News

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.
Read More
"प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया - Marathi News | Not everyone can become Raj Thackeray says Bala Nandgaonkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.  ...

रायगडकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष, बाळा नांदगावकर यांचा आरोप - Marathi News | Bala Nandgaonkar's allegation that the government has always neglected Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडकडे सरकारचे कायमच दुर्लक्ष, बाळा नांदगावकर यांचा आरोप

Raigad News : रायगडावर राज्य सरकारचे कायम दुर्लक्षच होत असल्याचा आरोप मनसेचे नेते, माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ...

"आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे; बचेंगे तो और भी लढेंगे" - Marathi News | MNS leader Bala Nadgaonkar has reacted after the Gram Panchayat election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे; बचेंगे तो और भी लढेंगे"

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते ...

"राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’ - Marathi News | "Raj Thackeray's life is in danger from Pakistani terrorists, dissidents - Bala Nandgaonkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका, सुरक्षा हटवण्याचा निर्णय खुजेपणाचा’’

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, ...

मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले... - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized Shiv Sena leader Vasant Geete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले...

'जिथे भेळ तिथे खेळ' अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो, असं बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.  ...

मग, अब्दुल सत्तार बोलले ते खरंय का?, संभाजीनगर नावावरुन मनसेचा मुख्यमंत्र्याना सवाल - Marathi News | So, is it true what Abdul Sattar said ?, MNS questions CM over renaming, bala nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग, अब्दुल सत्तार बोलले ते खरंय का?, संभाजीनगर नावावरुन मनसेचा मुख्यमंत्र्याना सवाल

उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती ...

सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी - Marathi News | Honor cyrus Poonawala of Seram institute with Maharashtra Bhushan Award MNS demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी

Serum Institute : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही सीरम इन्स्टिट्यूट तर्फे विकसित करण्यात येत आहे लस. ...

मुंबईतील BSE शेअर मार्केटचं नाव बदला, मनसेची मागणी - Marathi News | Rename BSE stock market in Mumbai, demand of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील BSE शेअर मार्केटचं नाव बदला, मनसेची मागणी

9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाळ असणारं हे मार्केट आहे. ...