लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या - Marathi News | Raj Thackeray family on Raigad; self Memories with Balasaheb Thackeray awakened | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती ...

"छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं..."; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक - Marathi News | Zee Marathi shared the promo In this promo Raj Thackeray is emotional after seeing Uddhav Thackeray's photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं..."; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक

सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

"तर राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही"; राऊतांचं खुलं आव्हान - Marathi News | Sanjay Raut gives Open Challenge says i will leave politics and also never take Balasaheb Thackeray name If Eknath Shinde does this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही"; राऊतांचं खुलं आव्हान

Sanjay Raut | "आमचे बाळासाहेब ठाकरे अशा १ लाख मोदींवर भारी होते आणि आहेत", असेही संजय राऊत म्हणाले. ...

बीकेसीला बाळासाहेबांचे नाव द्या! शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न - Marathi News | give Balasaheb thackeray Name to BKC Shiv Sena's attempt to confuse Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीला बाळासाहेबांचे नाव द्या! शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.   ...

'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर - Marathi News | 'Did Balasaheb like the play?' Bharat Jadhav called Raj Thackeray, got an unforgettable answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर

Bharat Jadhav : भरत जाधवने ‘सही रे सही’ नाटकादरम्यानचा तो कधीही विसरू न शकणारा किस्सा सांगितला आहे. ...

राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं? - Marathi News | Raj Thackeray's fight in school, teacher cried..; The story of Balasaheb Thackeray, what happened? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं?

बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन - Marathi News | Uddhav Thackeray appeal Shiv Sena party workers to send rare photos videos of Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो, व्हिडीओ पाठवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. ...

भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता राहू नये, हा नरेंद्र मोदींचा प्रयत्न; जावेद मियाँदादचं विधान, बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाला... - Marathi News | "Indian politicians do not want peace between India and Pakistan. Narendra Modi is playing his card," Javed Miandad. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता राहू नये, हा नरेंद्र मोदींचा प्रयत्न; जावेद मियाँदादचं विधान

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादावर शेजारील माजी क्रिकेटपटू दररोज काहीना काही टिप्पणी करत असतात. शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा हे वादग्रस्त विधान करतात.. त्यात जावेद मियाँदाद ( Javed Miandad) हद्दच ओलांडताना दिसत आहे. ...