शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

पुणे : उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका

महाराष्ट्र : जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धव-आदित्यला सांभाळा; मालेगावात बॅनरवरून भावनिक आवाहन

महाराष्ट्र : Eknath Shinde:...म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

फिल्मी : रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

मुंबई : ...अन् शिवसेना भवन कायमस्वरूपी बनले मुंबईची ओळख; जाणून घ्या यामगचा इतिहास

फिल्मी : 'मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती…', संदीप पाठकचं 'ते' ट्वीट चर्चेत

महाराष्ट्र : कुजबुज: आता ती वेळ आली! बाळासाहेबांचा लाडका नातू तेजस ठाकरे राजकारणात उतरणार?

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ‘गाडीवर उभं राहण्याची कॅापी करून होत नसतं, बाळासाहेबांनी...’ भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : पुढे बाळासाहेब ठाकरे अन् मागे...; पक्षाचं नाव अन् चिन्ह गेल्यावर आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो

मुंबई : Mumbai BMC budget 2023-24: पालिकेचा अर्थसंकल्प अवघ्या १८ मिनिटांत सादर, पाहा मुंबईकरांना काय मिळालं?