शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

फिल्मी : बाळासाहेबांचा नातू करणार बॉलिवूड डेब्यू, अनुराग कश्यपच्या सिनेमातून येणार घेणार एन्ट्री

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा आदेश, वेषांतर करून कर्नाटकात घुसले, त्यावेळचा हा कोण शिवसैनिक?; बघा फोटो

फिल्मी : दोन ठाकरे बंधू आमदारकीच्या शर्यतीत, तर तिसरा सुपुत्र बॉलिवूडमध्ये आजमावतोय नशीब, कोण आहे तो?

महाराष्ट्र : राज ठाकरे तेव्हा पात्र होते, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा, उद्धव ठाकरेंवर आरोप

फिल्मी : वानखेडे स्टेडियममध्ये काम करायची गश्मीरची आई; म्हणाल्या, सहकाऱ्यांनी त्रास दिल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी...

महाराष्ट्र : राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं?

फिल्मी : रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

मुंबई : ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं

मुंबई : Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

महाराष्ट्र : Shivsena: परभणीतील विजयानंतरच शिवसेनेला मिळाला 'धनुष्यबाण', जाणून घ्या इतिहास