शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बाळासाहेबांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची नितांत आवश्यकता”; शिंदे-फडणवीसांना पत्र

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वीर सावरकर अन् बाळासाहेब ठाकरेंचे विस्मरण, ‘भारतरत्न’साठी शिफारस केली असती तर...”

मुंबई : Video: 'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोरच नारायण राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली

मुंबई : बाळासाहेब ठाकरे केवळ हिंदुधार्जीणे हे अर्धसत्य, अजित पवारांनी सांगितलं पूर्णसत्य

मुंबई : राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब म्हणाले...; एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा

मुंबई : बाळासाहेबांमुळे धाडस आणि आत्मविश्वास शिकलो, त्याच हिंमतीवर पुढे जातोय - एकनाथ शिंदे

मुंबई : Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण

मुंबई : Uddhav Thackeray Live: “आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?”

मुंबई : खोलीत झोपलेल्या बाळासाहेबांना राज ठाकरेंनी दिला होता भाजपाचा निरोप, त्यानंतर...

मुंबई : 'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका